योग्य घराची निवड कशी कराल ?
Online Workshop
2nd March 2025 - 11.00 am (2 Hours)
Rs. 199 /-
इथे तुम्हाला घराकडे बघण्याचा अभ्यासू दृष्टिकोन मिळेल !


आर्किटेक्ट केदार निरगुडे हे गृहनिर्माण नियोजन (Housing Planning) या क्षेत्रातील तज्ज्ञ असून त्यांना १५+ वर्षांचा अनुभव आहे.
स्वतःचे घर अचूक पद्धतीने निवडण्यासाठी सक्षम व्हा !
या कार्यशाळेत तुम्हाला काय शिकायला मिळेल ?
स्वतःच्या गरजांचा अभ्यास
Affordability चे विश्लेषण
शहर पातळीवरील संशोधन ते सराउंडिंग पातळीवरील घर शोध




गृहनिर्माण प्रकल्पाचे विश्लेषण
इमारत पातळीचे विश्लेषण




वास्तुशास्त्र
तुमच्या घरातील निसर्ग
सूर्य - हवा - पाणी - अवकाश




इंटिरियर लेआऊट चे विश्लेषण
RERA वेबसाईट
मध्ये नेमकं काय बघायचं?

